Upcoming Events
Management Team
Dr.Sanjeev Gopal Saoji
(Director)
M.B.B.S , M.D
D.P.M
मन - सर्व शक्तिंचे आगर.
Harish R Jakhete
(Secretary)
M.Pharmacy
Quality Always Strikes
Never Never Quit.
Dr.Nitin Bapat
(Ex Secretary)
B.D.S.
शिक्षण हेच जीवन
Prachiti Abhyankar
B.SC(Microbiology), D.M.L.T
कृतिशीलता, एकाग्रता, जिज्ञासु.
Archana Sameer Narsapur
M.A.Marathi, M.A. Psychology
Bachelor of Journalism, Sangeet Visharad
Diploma in Counseling
Inhale Sabr
Exhale Shukr
Shri. Srikant Darakh
B Sc. (Electronic)
Work is Worship.
Arunkumarji Dhondiramji Totla
Social Worker
Dr. Jyoti Hemanta Joshi
M.Sc, Ph.D, B.Ed.
Dr. Vinaya Bhagwat
MD Medicine
MD Paediatrics
Dr. Pramod Lonikar
MBBS
DMRD Radiologist
Dr.Madhushree Saoji
समग्र विकास- पंचकोश विकास
Mrs.Nivedita Bapat
M.Sc(Applied maths), B.Ed.
The Roots Of Education Are Bitter But The Fruit Is Sweet
Dr.Gauri Mahesh Deshpande
B.D.S
Shri. N.B.Sangave
Parents
"ओंकार विद्यालय "आपल्या पाल्याच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले विद्यालय असुन तेथील संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद हे अतिशय मनमिळावू, मेहनती व प्रामाणिक आहेत तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि संपूर्ण व्यवस्थापन समिती खूप बारकाईने लक्ष ठेवुन असल्याने कोणत्याही उणीवा जाणवत नाही. अशा या विद्याप्रतिष्ठानास माझे शतश: नमन व शुभेच्छा
श्रीमती पाटील एस एस
Parents
ओंकार विद्यालयाने वेबसाईट सुरु करण्याचा निर्णय घेऊन ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले आहे. आजच्या आधुनिक जगात मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे शालेय जीवन व शिक्षण. ओंकार विद्यालय आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीचा योग्य ताळमेळ घालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधते.ह्या शाळेतील प्रत्येक पिढी भारतीय संस्कृती व मानवतेचा संदेश घेऊन बाहेर पडते. ओंकार विद्यालयाच्या सर्व व्यवस्थापक मंडळी ,दादा, ताई ह्या सर्वांना नवीन उपक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
आनंद बुगदे & जयश्री बुगदे
Parents
जाणते पालक, शाळांचे मृगजळ, निर्णयावर होणारी गडबड गोंधळ, स्पर्धेचे ओझे, फरफट पाल्यांची, मनावर दडपण, चढाओढ पाल्य पालकाची, ऐकमेकांच्या अपेक्षांचा भार, ह्यातून मुक्तिचा एकच उपहार, सुजाण पालकत्व, परिपक्व पाल्य, परिपुर्तीचे समाधान, श्रम साफल्य, सर्वांगीण प्रगतीची, उत्तम संगती, मुले मुली आनंदाने बागडती, ज्ञानाचा निर्मळ खळखळ झरा, पाल्याचा विकास भराभरा, विचार, कल्पना, बंधन मुक्त, नाही केवळ अभ्यास फक्त, कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ, उद्याचे उज्ज्वल भविष्य बिनधास्त, उत्तुंग झेपेसाठीचे देवालय, केवळ ओंकार विद्यालय.
Sau. Shubhangi Avinash Pathak
Parents
नमस्कार मी शर्वरी अविनाश पाठक ची आई. आपल्या शाळेच्या सर्वप्रथम बॅच मधल्या विद्यार्थिनीची आई. विद्यार्थिनी असं मी म्हणणारच नाही तर शाळेची लेक असेच म्हणेल. ओमकार विद्यालयात सर्वांगीण विकासाचे धडे गिरवून विद्यार्थी जबाबदार, प्रामाणिकतेच्या पथावर चालतात. हसत खेळत शिक्षण या तत्वावर आधारित आपल्या शाळेत मुलांना कधी बांधील वाटत नाही. सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक शिक्षण यामुळे मुलांना अभ्यासाची रुची वाढते. त्याचबरोबर कलाक्षेत्रात मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना योग्य तो न्याय आपल्या शाळेत दिला जातो. शालेय जीवन संपतांना मुलांना त्यांच्या स्वबळावर उभं करणारी आपली शाळा. मी अभिमानाने सांगू इच्छिते की माझी मुलगी ही ओंकार विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
Here We Are !
Get In Touch
Want To Enquire ?
Call 1 :   +91 94043 46070
Call 2 :   +91 94214 90214
We Are Here !
Omkar Vidyalay, Wanjarwadi, Pradnyapuri, Near Sharnapur Phata, Aurangabad
Email Us :
Mail 1 :
omkar.vidyalaya.web@gmail.com
Feel Free To Contact
Designed By : Keshav Jaiwal