सृष्टीचा आरंभ , मूळ ध्वनी ओंकाराच्या ध्वनीतून वाणीत उतरणारी आणि वाणीचा कृतीमध्ये परिणाम साधणारी , माँ सरस्वतीला वंदन करून....... भारत मातेच्या सेवेसाठी कटिबद्ध करणारी ओंकार विद्यालयाची वंदना. सर्वांसाठी शांती मागणारी , मन: शांती ते विश्वशांती पर्यंतची कृतार्थ प्रार्थना.